व्हेज पुलाव / पीज पुलाव / मसाले भात / व्हेज बिर्याणी / पालक राईस / फ्राईड राईस / टॉमोटो राईस यापैकी एक भात
बटाटा सुकी / भेंडी फ्राय / फ्लॉवर सुकी / भरली वांगी / बटाटा डोसा भाजी / सिमला मिरची भाजी / डाळ कोबी / कोबी मटार यापैकी एक सुकी भाजी
टॉमोटो सार / टॉमोटो सूप / कढी / सोल कढी / आळु भाजी / टॉमोटो बटाटा रस्सा / रसम / दाल मखनी यापैकी एक पातळ भाजी
मटकी / वाटाणा / बिरडी / छोले / चवळी / पावटा / मिक्स ऊसळ यापैकी एक उसळ
मटर पनीर / पनीर बटर मसाला / दम आलू / व्हेज भुना / व्हेज जयपुरी / मिक्स व्हेज / व्हेज मंचुरीयन / आलू मटर / आलूपालक / तवा भाजी / मेथीमटर / पनीर लबाबदार / पालक पनीर यापैकी एक पंजाबी भाजी
शेव बटाटा पुरी / कोथिंबीर वडी / आळुवडी / दही वडे / मका कटलेट / व्हेज कटलेट / ढोकळा / मिनी सामोसा / छोटे बटाटे वडे / सुरळीवडी / पालक भजी / कांदा भजी / मिक्स भजी / मटार रोल / मुगडाळ भजी यापैकी दोन फरसाण
छोटे बटाटे वडे / सुरळीवडी / पालक भजी / कांदा भजी / मिक्स भजी / मुगडाळ भजी यापैकी एक फरसाण
काकडी / खमंग काकडी / टॉमोटो कांदा / टॉमोटो कोबी पचडी / गाजर / सिमला मिरची / बुंदी रायता / वांगे / भोपळा भरीत यापैकी एक कोशिंबीर
नारळ / पंचामृत / पुदिना / टॉमोटो / चणा डाळ / वाटली डाळ / शेंगदाणा / कैरी / मिरची यापैकी एक चटणी
कैरी / लिंबू / मिक्स भाज्या यापैकी एक लोणचे
पापड / लिंबु / मीठ / ताक अगर मठ्ठा / वरण भात / जीरा राईस डाळ फ्राय / दही भात
पुरी / भोजननोत्तर मसाला पान