Shreeganesh Sabhagruha

कमीत कमी ५० जणासाठी
मुगाची खिचडी / शिरा किंवा खीर / बटाटाकाचरी भाजी
मटकी / वाटाणा / बिरडी / छोले /चवळी / पावटा / मिक्स ऊसळ यापैकी एक ऊसळ
काकडी / खमंग काकडी / टॉमोटो कांदा / टॉमोटो कोबी पचडी / वांगे / भोपळा भरीत यापैकी एक
नारळाची / पुदना / टॉमोटो / चणा डाळ / वाटली डाळ / शेंगदाणा यापैकी एक चटणी
पापड / लिंबु / मीठ / ताक / कढीभात व पुरी

शिराअगर साखर भात, दहीपोहे
लिंबू, चटणी, बटाटा भाजी, कोशिंबीर,
२ गोविंद विडे तुपाची आपोश्णी, दुध, केळ

कमीत कमी १०० जणासाठी
कांदा पोहे/ उपमा/ ईडली चटणी सांबार / बटाटा पोहे / साबुदाणा खिचडी
यापैकी एक रु. १५/-

कमीत कमी १०० जणासाठी

कमीत कमी १० जणासाठी
साबुदाणा खिचडी / वरई / दाण्याची आमटी / बटाटा भाजी / कोशिंबीर /
उपवासाचे पापड / उपवासाची पुरी / चटणी / मीठ / लिंबू / ताक
व उपवासास चालणारे पक्वान्न

कमीत कमी १० जणासाठी
मुगाची खिचडी, कढी, शिरा
बटाटा काचरी भाजी / उकड बटाटा भाजी यापैकी एक
मटकी / वाटाणा / मिक्स ऊसळ यापैकी एक
ऊसळ काकडी / खमंग काकडी / बुंदी रायता / भोपळा भरीत यापैकी एक
भाजणी वडे, दही, ताक, पुरी