मसाले भात / वरण भात यापैकी एक भात
बटाटा सुकी / भरली वांगी / बटाटा डोसा भाजी यापैकी एक सुकी भाजी
टॉमोटो सार / आळु भाजी / टॉमोटो बटाटा रस्सा / मटकी / वाटाणा उसळ यापैकी एक पातळ भाजी
छोटे बटाटे वडे / कांदा भजी यापैकी एक फरसाण
काकडी / खमंग काकडी / वांगे / भोपळा भरीत यापैकी एक कोशिंबीर
नारळ / पुदिना / टॉमोटो / शेंगदाणा / कैरी / मिरची यापैकी एक चटणी
कैरी / लिंबू यापैकी एक चटणी
पापड - लिंबु - मीठ
पुरी, भोजननोत्तर मुखवास